• Download App
    भिवंडी : दापोडा परिसरातील सॉक्सो कंपनीला भिषण आग , मोठ्या प्रमाणात वित्तहानी|Bhiwandi: A huge fire at Soxo Company in Dapoda area, causing huge financial loss

    भिवंडी : दापोडा परिसरातील सॉक्सो कंपनीला भिषण आग , मोठ्या प्रमाणात वित्तहानी

    घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.Bhiwandi: A huge fire at Soxo Company in Dapoda area, causing huge financial loss


    विशेष प्रतिनिधी

    भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात असलेल्या सॉक्सो या कंपनीला भिषण आग लागली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.



    या घटनेमध्ये कंपनीतील सर्व सामान जळून खाक झाले आहे.मोठी वित्तहानी झाली आहे.या कंपनीमध्ये मोजे तयार करण्यात येतात.

    Bhiwandi: A huge fire at Soxo Company in Dapoda area, causing huge financial loss

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!