• Download App
    बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ|Bengali actresses int politics, 22-year-old Sayoni Ghosh campaigning in Tripura

    बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : नुसरत जहा, मिमी चक्रवर्तीपासून बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा लागला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणाºया अभिनेत्रींची संख्या जास्त आहे. त्रिपुरामध्ये अटक करण्यात आलेली सायोनी घोष ही केवळ २२ वर्षांची अभिनेत्री तृणमूलचा चेहरा बनत आहे.Bengali actresses int politics, 22-year-old Sayoni Ghosh campaigning in Tripura

    बंगाली मालिका तसेच चित्रपटात काम केलेल्या सायोनी घोषला नुकतीच त्रिपुरा पोलीसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक झाली. मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या सभेतही खेला होबेच्या घोषणा देत गोंधळ घातला होता.



    सायोनी घोष हिला ममता बॅनर्जी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. यावेळी सायोनीने आसनसोलमध्ये भाड्याने घर घेतले होते. दररोज सकाळी सात वाजल्यापासून ती प्रचार करत होती.

    मात्र, भाजपाचे पॉल अग्निमित्र यांच्याकडू पाच हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. मात्र ममता बॅनर्जी यांनी सायोनीला स्ट्रिटफायटर संबोधले होते. त्यामुळे त्यानंतर तृणमूल कॉँग्रेसने सायोनीला युवक अध्यक्षपद दिले. आता सायोनीकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली आहे.

    Bengali actresses int politics, 22-year-old Sayoni Ghosh campaigning in Tripura

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही