जेव्हा कायदा एका संविधानिक संस्थेने बनवला आहे तेव्हा त्या त्याची अंमलबजावणी करण्यास नकार कसा देऊ शकते?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Kiren Rijuju केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, वक्फ कायदा दुरुस्तीचा उद्देश मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणे नाही तर भूतकाळातील चुका सुधारणे आहे.Kiren Rijuju
रिजीजू यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या राज्यात वक्फ कायदा लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करत असल्याचे म्हटले आणि त्या बंगालमध्ये हिंसाचार भडकवण्याचे काम करत असल्याचे म्हटले.
केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वक्फ दुरुस्तीविरोधात राज्यात हिंसाचार भडकवल्याबद्दल टीका केली आणि म्हटले की, ममता बॅनर्जी बंगालमध्ये संसदेत मंजूर झालेला सुधारित वक्फ कायदा लागू करणार नाही असे कसे जाहीर करू शकतात. त्या एक संविधानिक पदावर आहेत, जेव्हा कायदा एका संविधानिक संस्थेने बनवला आहे तेव्हा त्या त्याची अंमलबजावणी करण्यास नकार कसा देऊ शकतe? असा सवालही केला आहे.
Bengal CM inciting violence in the name of Waqf said Kiren Rijuju
महत्वाच्या बातम्या
- Sukanta Majumdar तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Aamby Valley City : ‘ED’ची मोठी कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटीजवळील ७०७ एकर जमीन जप्त
- तृणमूल नेत्यांकडे वक्फची जमीन, म्हणूनच ते हिंसाचार भडकावताय – सुकांता मजुमदार
- Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का!