• Download App
    लसीचे दोन्ही डोस घेऊनही BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण। BCCI president Sourav Ganguly contracted corona despite taking both doses of the vaccine

    लसीचे दोन्ही डोस घेऊनही BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण

    गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. BCCI president Sourav Ganguly contracted corona despite taking both doses of the vaccine


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (49 वर्ष) यांना कोरोनाची लागण झाली आहे.सोमवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला .कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

    गांगुली यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती.यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.



    BCCI president Sourav Ganguly contracted corona despite taking both doses of the vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला हे खरेच, पण…

    Elon Musk : मस्क म्हणाले- Grok इनपुटनुसार कंटेंट देईल, जबाबदारी टूलची नाही, वापरकर्त्याची; भारत सरकारने Grok ला अश्लील कंटेंट काढण्यास सांगितले होते

    Sudhanshu Trivedi : राहुल गांधी व्हिएतनामच्या दौऱ्यावर, परदेशात जाऊन भारताच्या विरोधात विष ओकतात; यामागे काय उद्देश? भाजपचा सवाल