प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात निवडणुकांचे वारे सुरू झाल्याबरोबर विरोधकांनी महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांवरून सरकारला घेरायला सुरवात केली आहे. पण देशातल्या आर्थिक स्थितीसंबंधीची आकडेवारी काही वेगळे बोलत आहे.Average income of middle-class indians tripled in 8 years to $13 in FY22 SBI
मध्यमवर्गीय भारतीयांचे सरासरी उत्पन्न वाढल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. आर्थिक वर्ष 2013 (FY13) मध्ये 4.4 लाख रुपयांवरून आर्थिक वर्ष 2022 (FY22) मध्ये 13 लाख रुपये झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. FY11 ते FY22 साठी दाखल केलेल्या आयकर रिटर्नवर आधारित SBI संशोधन अहवाल हा सकारात्मक ट्रेंड दर्शवितो आहे.
मध्यमवर्गाच्या सरासरी उत्पन्नात वाढ आणि शून्य कर दायित्वासह परताव्याच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
मोदी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काहीच केले नाही. आम्ही NOTA ला मत देऊ, निर्मला सीतारामन कुचकामी आहेत. त्यांना महागाईला लगाम घालता आलेला नाही. मध्यमवर्गीयांचा त्या दिलासा देऊ शकल्या नाहीत, या आणि अशा टीकांना SBI संशोधन अहवालातून खणखणीत प्रत्युत्तर मिळत आहे.
Average income of middle-class indians tripled in 8 years to $13 in FY22 SBI
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- भारताकडून ‘या’ देशाने मागवला १ लाख टन तांदूळ, टोमॅटो पाठवल्यानंतर केली ही विनंती!
- सारेगामापा लिटल चॅम्प मुग्धा वैशंपायनच्या केळवणाचा थाट ; मुग्धाने आजोळचा केळवण म्हणत शेअर केली पोस्ट
- सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात सर्वेक्षणावर तत्काळ बंदी घातली, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान