• Download App
    दिल्लीत भाडेवाढीसाठी ऑटो, टॅक्सीचालक आज संपावर : सीएनजी दरात कपातीचा आग्रह । Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cut

    दिल्लीत भाडेवाढीसाठी ऑटो, टॅक्सीचालक आज संपावर : सीएनजी दरात कपातीचा आग्रह

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनीबस चालकांच्या विविध संघटना आज सीएनजीच्या दरात कपात आणि भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर आहेत. Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cut



    इंधनाचे दरवाढ झाल्याने आता वाहन चालविणे त्यांना अवघड झाले आहे. तसेच सीएनजीची दरवाढ झाली आहे. त्यामुळे भाड्यात वाढ करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    सर्वोदय चालक संघटना दिल्लीने बेमुदत संपावर जाणार असल्याचे सांगितले. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, ते भाडे सुधारण्यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करत आहे.

    Auto, taxi drivers on strike in Delhi today: CNG rates cut

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले