• Download App
    काळ्या हिऱ्याचे भारी कौतुक; पृथ्वीबाहेरील असल्याने कुतूहल; ४७६,७०१,५०० रुपयांना लिलाव होणार। Auction house Sotheby's Dubai has unveiled a diamond that's literally from out of this world.

    काळ्या हिऱ्याचे भारी कौतुक; पृथ्वीबाहेरील असल्याने कुतूहल; ४७६,७०१,५०० रुपयांना लिलाव होणार

    वृत्तसंस्था

    दुबई : जगात सध्या एका काळ्या हिऱ्याचे भारी कौतुक होत आहे. हा हिरा पृथ्वीबाहेरील असल्याने त्याचे मोठे कुतूहल आहे. हा हिरा अनमोल असून त्याचा लवकरच लिलाव होणार आहे. Auction house Sotheby’s Dubai has unveiled a diamond that’s literally from out of this world.

    या हिऱ्याचा मालक कोण होणार याची उत्सुकता जगभरात लागली आहे. हा हिरा ५० लाख पौंडमध्ये म्हणजे भारतीय चलनात सुमारे ४७६,७०१,५०० रुपयांना लिलावात काढला जाणार असल्याचे वृत्त आहे. सोथेबीज या दुबईच्या लिलावगृहाने या हिऱ्याचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. त्याचे नामकरण देखील त्याच्या रंगावरून आणि वजनावरून केले आहे. ५५५.५५ कॅरेट ब्लॅक डायमंड , असे त्याचे नाव आहे. हा हिरा बाह्य अवकाशातून आला आहे, असे मानले जाते. त्यामुळे त्याला ‘द एनिग्मा’, असे संबोधले जात आहे.



    लंडनमध्ये फेब्रुवारीमध्ये त्याचा लिलाव होण्यापूर्वी हे दुर्मिळ रत्न सोमवारी दुबई आणि लॉस एंजेलिसमधील पत्रकारांना दाखवण्यात आले.

    Auction house Sotheby’s Dubai has unveiled a diamond that’s literally from out of this world.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये