• Download App
    कृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष देव मुरारी बापू यांचा आत्महत्येचा प्रयत्न | Attempt to commit suicide by Dev Murari Bapu, President of Krishna Janmabhoomi Trust

    कृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष देव मुरारी बापू यांचा आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी

    मथुरा – विनयभंग आणि खंडणीचा आरोप असलेले श्री कृष्ण जन्मभूमी निर्माण न्यासाचे राष्ट्रीय अध्यक्ष देव मुरारी बापू यांना पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून रोखले.Attempt to commit suicide by Dev Murari Bapu, President of Krishna Janmabhoomi Trust

    विनयभंग, खंडणीचा गुन्हा व इतरांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने ते व्यथित झाले होते. त्यांनी काही पत्रकारांच्या समोरच स्वत:ला चाकू मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडले.



    या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याचे आश्वासनही पोलिसांनी त्यांना दिले. मुरारी बापू यांच्याविरुद्ध एका महिलेने वृंदावन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला.

    Attempt to commit suicide by Dev Murari Bapu, President of Krishna Janmabhoomi Trust

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार