• Download App
    कोरोनामुक्त राज्याचा पहिला मान अरुणाचल प्रदेशाला; १५ मार्चपासून कोरोनाचा नवा रुग्ण नाही । Arunachal Pradesh gets first corona-free state; no new corona patient since March 15

    कोरोनामुक्त राज्याचा पहिला मान अरुणाचल प्रदेशाला; १५ मार्चपासून कोरोनाचा नवा रुग्ण नाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश कोरोनामुक्त होणारे पहिले राज्य बनले झाले आहे. राज्यात १५ मार्चपासून कोरोना संसर्गाचा नवा रुग्ण आढळला नाही. Arunachal Pradesh gets first corona-free state; no new corona patient since March 15



    अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील एकमेव रुग्ण बरा झाल्यानंतर राज्य कोरोनामुक्त झाले. अधिकारी लोबसांग जम्पा यांनी सांगितले की, राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६४,४८४ असून ६४,१८८ रुग्ण बरे झाले. दुसरीकडे, कोरोनामुळे २९६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात १६,५८,५३६ हून जास्त नागरिकांना कोविड लसीचा डोस दिला आहे.

    Arunachal Pradesh gets first corona-free state; no new corona patient since March 15

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के