• Download App
    श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर दिला राजीनामा । Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later

    श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर दिला राजीनामा

    वृत्तसंस्था

    कोलंबो : देशातील आर्थिक संकट पाहता श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later

    श्रीलंकेचे नवे अर्थमंत्री अली साबरी यांची आर्थिक संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी नियुक्ती केली होती. त्यांनी एका दिवसानंतर मंगळवारी राजीनामा दिला.



    राष्ट्रपती गोटाबाया यांनी त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांच्या जागी साबरी यांना अर्थमंत्री केले. राजीनामा पत्रात साबरी यांनी केवळ अंतरिम उपाय म्हणून पद स्वीकारल्याचे लिहिले आहे.

    Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही