• Download App
    आदित्य-L1 मोहिमेला आणखी एक यश, इस्रोने उपग्रहाती 'विंड पार्टिकल' केला सक्रिय |Another success of Aditya L1 mission ISRO activates Wind Particle on satellite

    आदित्य-L1 मोहिमेला आणखी एक यश, इस्रोने उपग्रहाती ‘विंड पार्टिकल’ केला सक्रिय

    • ISRO ने 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या आदित्य-L1 उपग्रहावरील पेलोड ‘आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट’ कार्य करण्यास सुरुवात झाली आहे आणि ते सामान्यपणे कार्यरत आहे.Another success of Aditya L1 mission ISRO activates Wind Particle on satellite

    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी (2 डिसेंबर 2023) ही माहिती दिली. ISRO ने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आदित्य-L1 अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.



    इस्रोच्या मते, आदित्य-एल1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा आहे. जी पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या लॅग्रेन्जियन पॉइंट ‘एल१’ च्या भोवतालच्या प्रभामंडलातून सूर्याचा अभ्यास करत आहे.

    Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ

    ISRO ने एका निवेदनात म्हटले आहे की आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) मध्ये सोलर विंड आयन स्पेक्ट्रोमीटर (SWIS) आणि सुपरथर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर (STEPS) या दोन अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.

    Another success of Aditya L1 mission ISRO activates Wind Particle on satellite

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर बद्दल मोठा खुलासा! भारताने 5 लढाऊ विमाने, 1 C-130 विमान पाडले

    Sharmistha Panoli : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या भावना दुखावणे नाही, शर्मिष्ठा पनोलीला जामीन देण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार

    IPL मधल्या विजयाने RCB चा 18 वर्षांचा उपवास सुटला, विराट कोहलीला शांत झोप लागली!!