• Download App
    सीरमकडून आणखी एक नवी लस तयार ; ९० टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा|Another new vaccine developed from serum; The company claims to be 90 percent effective

    आनंदाची बातमी : सीरमकडून आणखी एक नवी लस तयार ; ९० टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अमेरिकेतील नोवोवॅक्स (Novavax) कंपनी आणि सीरम इन्स्टिट्यूट यांनी तयार केलेल्या SII Novavax या कोरोनावरील नव्या लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आहेत.Another new vaccine developed from serum; The company claims to be 90 percent effective

    भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस दिली जाते आहे. आता सीरमने अमेरिकेतील नोवोवॅक्स कंपनीच्या मदतीने  SII novavax ही लस तयार केली आहे. ती भारतात दिली जाणार आहे



     

    SII novavax म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29,960 लोकांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जाहीर केले आहेत. या लशीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे.

    नोवाव्हॅक्सने सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षा देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे.

    Another new vaccine developed from serum; The company claims to be 90 percent effective

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही