वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकन स्केटर अॅलिस अवघ्या १६ व्या वर्षी निवृत्त घेतली आहे. गेल्या ११ वर्षात खेळाचा भरपूर आनंद लुटल्याची प्रतिक्रिया तिने दिली. American skater Alice retires at just 16; Reaction to enjoy the game a lot in 11 years
अमेरिकन स्केटर अॅलिसा लिऊ ही जागतिक चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.
तिने इंस्टाग्रामवर लिहिले, “मी ५ वर्षांची असताना स्केटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे मी ११ वर्षांपासून बर्फावर आहे आणि ही वर्षे मजेत गेली आहेत.” “मी माझ्या स्केटिंग कारकिर्दीबद्दल समाधानी आहे,” असे लिऊ म्हणाली.
American skater Alice retires at just 16; Reaction to enjoy the game a lot in 11 years
महत्त्वाच्या बातम्या
- कुतुबमिनार हा खरा ‘विष्णू स्तंभ’ च विश्व हिंदू परिषदेचा दावा
- WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
- उदगीर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार, संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार
- रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या