• Download App
    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज|Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट पोहचली दिल्लीत , गुरूद्वारमध्ये घेतले दर्शन ; ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर केले रिलीज

    क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने करण जोहरने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीनंतर अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान यांना कोरोनाची लागण झाली.

    या पार्टीत आलिया भट्ट देखील सामील होती.आलिया भट्ट हीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता पण तिला क्वारंटाईन होण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, क्वारंटाईनचे नियम मोडून आलिया भट्ट दिल्लीला गेली. त्यामुळे आलियावर कारवाई होण्याची शक्यता आहे.



    आलिया बॉलिवूड दिग्दर्शक आर्यन मुखर्जीसोबत दिल्लीत गुरूद्वारमध्ये दर्शनासाठी गेली होती.दरम्यान यावेळी तिने तिच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले.आलिया भट्ट चार्टर विमानाने आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. आलिया मुंबईत येताच महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आलियावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

    Alia Bhatt arrives in Delhi, breaks quarantine rules, pays obeisance at Gurudwara; Motion poster of Brahmastra movie released

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये