• Download App
    उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना ः अखिलेश Akhilesh Yadav gave assurance to census

    उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना – अखिलेश

    विशेष प्रतिनिधी

    मुजफ्फरनगर – विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष (सपा) सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना करू, अशी घोषणा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.त्यांनी सांगितले की, या वर्गाची जनगणना करण्याची भाजपची तयारी नाही,Akhilesh Yadav gave assurance to census

    मात्र तुम्ही आम्हाला सत्तेवर निवडून दिल्यास तर ते करूया निवडणूकीसाठी लवकर आणखी अनेक पक्षांबरोबर युती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, भाजपचे हे सरकार सत्तेवर राहिले तर ते लोकांकडून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतील.



    योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. ही स्थिती चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत राहतात, पण भाजप राजवटीत निरपराध नागरिकांना कसे मारले जात आहे याची अनेक उदाहरणे मी देऊ शकेन.

    Akhilesh Yadav gave assurance to census

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Balen Shah : नेपाळ GenZ आंदोलन; निदर्शनांत मृत 27 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी, 35 दिवसांत नियुक्ती

    PM Modi : मोदींची केरळमध्ये सभा, बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी, 284 नावे; लोकसभेत पराभूत अधीर रंजन यांना बहरामपूरमधून तिकीट

    Finance Ministry : अर्थ मंत्रालयाने मान्य केले अर्थव्यवस्थेची गती मंदावली; महाग तेल-लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन बिघडल्याचा परिणाम