विशेष प्रतिनिधी
मुजफ्फरनगर – विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष (सपा) सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना करू, अशी घोषणा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.त्यांनी सांगितले की, या वर्गाची जनगणना करण्याची भाजपची तयारी नाही,Akhilesh Yadav gave assurance to census
मात्र तुम्ही आम्हाला सत्तेवर निवडून दिल्यास तर ते करूया निवडणूकीसाठी लवकर आणखी अनेक पक्षांबरोबर युती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, भाजपचे हे सरकार सत्तेवर राहिले तर ते लोकांकडून प्रत्येक गोष्ट हिरावून घेतील.
योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. ही स्थिती चांगली असल्याचा दावा मुख्यमंत्री करीत राहतात, पण भाजप राजवटीत निरपराध नागरिकांना कसे मारले जात आहे याची अनेक उदाहरणे मी देऊ शकेन.
Akhilesh Yadav gave assurance to census
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी