• Download App
    अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण; तातडीने सीमाप्रश्न सोडविण्याचा आग्रह । Ajit Doval invited to visit China; Urge to resolve the border issue immediately

    अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण; तातडीने सीमाप्रश्न सोडविण्याचा आग्रह

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी दिले आहे. सीमा प्रश्न तातडीने सोडविण्याचा आग्रह त्यांनी केला आहे.  Ajit Doval invited to visit China; Urge to resolve the border issue immediately



    चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हे भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली व चर्चा केली.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी दिल्लीत अजित डोवाल यांची भेट घेतली. वृत्तानुसार, चीनच्या अधिकाऱ्यांनी डोवाल यांना सीमेवरील तणावाबाबत विशेष प्रतिनिधींची चर्चा पुढे नेण्यासाठी चीनला आमंत्रित केले आहे. ‘तत्काळ समस्यांचे यशस्वी निराकरण झाल्यानंतर त्यांचा चीन प्रवास महत्वाचा बनू शकतो.

    Ajit Doval invited to visit China; Urge to resolve the border issue immediately

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल