भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी भारताला परदेशातून लसी खरेदी करण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याची आवश्यकता आहे. जुलैअखरे पर्यंत दररोज एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ठ असेल असा विश्वास एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.Aiming to vaccinate one crore people daily by the end of July, AIIMS chief Dr. Randeep Guleria believes
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला आपल्या लसीकरणाचं व्यापक लक्ष्य गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे उत्पादन वाढवावे लागेल. यासाठी भारताला परदेशातून लसी खरेदी करण्यासाठी एक व्यापक धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
जुलैअखरे पर्यंत दररोज एक कोटी लसीकरणाचे उद्दिष्ठ असेल असा विश्वास एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.गुलेरिया म्हणाले नेक प्राधिकरणांऐवजी एकाच प्राधिकरणाशी व्यवहार करण्यास उत्पादकांचे प्राधान्य आहे.
त्यावर समग्र तोडगा काढावा लागेल. गर्भवती महिलांचं लवकर लसीकरण व्हावे. गर्भवती महिलांमध्ये आजार आणि मृत्यू दराचं प्रमाण अधिक असतं, म्हणून त्यांना लवकरात लवकर लसीकरण करायला हवे.
कोवॅक्सिन ही लस निष्क्रीय विषाणूपासून तयार करण्यात आलेली आहे. तसंच ती फ्लूच्या लसीप्रमाणे आहे. या प्रकार गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असायला हवा.मल्टीविटामिन आणि झिंक प्रतिकारशक्ती बूस्टरच्या वापराविषयी डॉ. गुलेरिया म्हणाले,
त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही, तरीही ते मोठ्या कालावधीसाठी घेऊ नये. त्याऐवजी लोकांनी उत्तम अन्न आणि हे घटक असलेला आहार घ्यावा.
Aiming to vaccinate one crore people daily by the end of July, AIIMS chief Dr. Randeep Guleria believes
महत्त्वाच्या बातम्या
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी