AIMIM Chief Asaduddin Owaisi : तिहेरी तलाक कायद्याला बेकायदेशीर संबोधत ओवैसी म्हणाले की, हा कायदा असंवैधानिक आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे समानतेच्या विरोधात आहे आणि मुस्लिमांची बदनामी करते. त्यांनी प्रश्न केला, ‘मोदी सरकार फक्त मुस्लिम महिला (हक्क) दिन साजरा करेल का? हिंदू, दलित आणि ओबीसी महिलांचे काय?’ AIMIM Chief Asaduddin Owaisi Says Triple Talaq Law In Unconstitutional And Asked Why Government Is Afraid Of Discussion On Pegasus
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तिहेरी तलाक कायद्याला बेकायदेशीर संबोधत ओवैसी म्हणाले की, हा कायदा असंवैधानिक आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे समानतेच्या विरोधात आहे आणि मुस्लिमांची बदनामी करते. त्यांनी प्रश्न केला, ‘मोदी सरकार फक्त मुस्लिम महिला (हक्क) दिन साजरा करेल का? हिंदू, दलित आणि ओबीसी महिलांचे काय?’
एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, या कायद्यामुळे महिलांचा अधिक छळ होईल आणि त्यांच्या समस्या वाढतील. फक्त खटले नोंदवले जातील, न्याय मिळणार नाही. मुसलमानांनी हे पूर्णपणे स्वीकारलेले नाही.
त्याचवेळी, पेगासस हेरगिरी वादावर ओवेसींनी विचारले, ‘सरकार संसदेत पेगाससवर चर्चा करण्यास का घाबरत आहे? तुम्हाला काय लपवायचे आहे? आम्हाला संसद चालवायची आहे पण तुम्हाला नको आहे. तुम्हाला फक्त बिल पास करायचे आहे. ही लोकशाही आहे का? आम्हाला आमची मते मांडण्याची संधीही दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
AIMIM Chief Asaduddin Owaisi Says Triple Talaq Law In Unconstitutional And Asked Why Government Is Afraid Of Discussion On Pegasus
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection : जीएसटी कलेक्शनमध्ये 33 % उसळी, पुन्हा एकदा आकडा 1 लाख कोटींच्या पुढे
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी
- Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण
- चर्चेची 12वी फेरी सकारात्मक : लडाखमधील 2 वादग्रस्त स्थळांवरून माघार घेण्यास चीन तयार, पीएलए हॉट स्प्रिंग आणि गोगरा पॉइंटमधून माघार घेणार
- आता तुम्ही तुमचे वय फेसबुकपासून लपवू शकणार नाही, १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे युजर्स ओळखसाठी हे खास तंत्रज्ञान वापरणार