• Download App
    पाच राज्यांतील पराभवानंतर गांधीनिष्ठ थरुरही म्हणात संघटनात्मक नेतृत्वात सुधारणेची गरज|After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership

    पाच राज्यांतील पराभवानंतर गांधीनिष्ठ थरुरही म्हणतात, संघटनात्मक नेतृत्वात सुधारणेची गरज!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाच राज्यांतील कॉँग्रेसच्या दारुण पराभवानंतर आता गांधीनिष्ठ म्हणविले जाणारे खासदार शशी थरुर यांनीही आता संघटनात्मक नेृत्वात सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हणत पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे.After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership

    थरुर यांनी म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की आयडिया ऑफ इंडियासाठी काँग्रेसने उभा राहून देशासाठी कार्यक्रम द्यावा. तसेच आमच्या संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, की जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल बदल टाळू शकत नाही.



    पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाने संघटनात्मक नेतृत्वात सुधारणा करण्याची मागणी पक्षाचे खासदार शशी थरुर यांनी केलीशशी थरुर यांना कॉँग्रेसच्या जी-२३ या ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

    या निकालामुळे दु:खी असून विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची झपाट्याने पिछेहाट होत आहे. जी-२३ नेत्यांची पुढील ४८ तासांमध्ये बैठक होईल, असे एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.

    After the defeat in five states, Shashi Tharoor also said that there was a need for improvement in organizational leadership

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!