• Download App
    अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; तुर्कमेनिस्तान सीमावर्ती भागात दोन धक्के; २२ जणांचा मृत्यू|Afghanistan shaken by earthquake; Two shocks in the Turkmenistan border area; 22 killed

    अफगाणिस्तान भूकंपाने हादरले; तुर्कमेनिस्तान सीमावर्ती भागात दोन धक्के; २२ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तान भूकंपाने हादरले आहे. तुर्कमेनिस्तान सीमावर्ती भागात दोन धक्के बसले असून २२ जण दगावल्याचे वृत्त आहे.Afghanistan shaken by earthquake; Two shocks in the Turkmenistan border area; 22 killed

    बधगीस प्रांतात सोमवारी दुपारी हे हादरे बसल्याने नागरिकांची धावाधाव झाली.या भाग अतिशय दुर्गम आणि अविकसित असून तेथे मदत पथक पोचण्यास उशीर झाल्याने वृत्त आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.



    अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता ५.३ रिश्टर स्केलचा आणि दुसरा, ४.९ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला. त्यांनी प्रांतीय राजधानी काला-ए-नाऊच्या ४१ किलोमीटर पूर्वेला आणि ५० किलोमीटर आग्नेय दिशेला भूकंपाचे हादरे बसले. दरम्यान, या हादऱ्याने घाबरलेले रहिवासी सुरक्षिततेसाठी घर सोडून पळून जात होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

    Afghanistan shaken by earthquake; Two shocks in the Turkmenistan border area; 22 killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती

    गुजरातेत 6 वर्षांच्या चिमुरडीवर निर्भयासारखे क्रौर्य; बलात्कारात अपयशी ठरल्याने गुप्तांगात रॉड घातला, आरोपीला अटक

    India Russia : भारतीय वस्तू 40 ऐवजी 24 दिवसांत रशियात पोहोचतील; मोदी-पुतिन यांच्या करारामुळे 6000 किमीची बचत