मेहंदीचे फोटो शेअर करत दिली बातमी.
विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर मराठी मनोरंज विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, स्वानंदी सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच तिने समाज माध्यमातुन आपण रेशनशिपमध्ये असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. त्या ba त्यानंतर अनेकांनी पुढील आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या. आता स्वानंदी आणि तिचा लाइफ पार्टनर आशिष कुलकर्णी यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. अगदी साध्या आणि घरगुती पद्धतीने हे कार्य पार झालं आहे.Actress swanandi tikekar engagement ceremony.
स्वानंदी आणि आशिष या दोघांचेही साखरपुड्याचे अगदी साध्या पण गोड अशा स्वरूपातले फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. स्वानंद देणे अशीच सोबत चा फोटो समाज माध्यमात पोस्ट केला या फोटोमध्ये आनंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसत आहे. या फोटो खाली स्वानंदने #Engagement # Mehndi असं कॅप्शन दिलं आहे. स्वानंदीचा होणारा नवरा हा गायक असून, इंडियन आयडल सीजन 12 मध्ये तो दिसला होता.
आशिष आपल्या कार्यक्रमाचे लाईव्ह शो सुद्धा करतो. स्वानंदी आणि आशिषला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Actress swanandi tikekar engagement ceremony.
महत्वाच्या बातम्या
- कोट्यावधी नोकरदारांना मोदी सरकारची गुड न्यूज; EPFO व्याजदरात वाढ!!
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यानी दिले निर्देश!
- उत्तर प्रदेशमध्ये ५०० महिलांनी केले ऐतिहासिक कावड यात्रेचे नेतृत्व!
- हैदराबादेत 712 कोटींच्या चिनी फ्रॉडचा खुलासा; रिव्ह्यूच्या बहाण्याने गंडा, 9 जणांना अटक; हिजबुल्लाशीही संबंध