• Download App
    अभिनेत्री सोनम कपूरचे चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सुवर्णकाराला दिल्लीतून अटक । Actress Sonam Kapoor stolen jewelery Purchesed by Goldsmith is arrested in Delhi

    अभिनेत्री सोनम कपूरचे चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सुवर्णकाराला दिल्लीतून अटक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अभिनेत्री सोनम कपूरचे चोरलेले दागिने विकत घेणाऱ्या सुवर्णकाराला दिल्लीतून अटक केली आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या घरातून काही दिवसांपूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. याचा तपास सुरू होता. हे चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या एका सोनाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. Actress Sonam Kapoor stolen jewelery Purchesed by Goldsmith is arrested in Delhi



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाराकडून १ कोटींहून अधिक किमतीचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यात १०० हिरे, सहा सोन्याच्या साखळ्या, हिऱ्याच्या बांगड्या, हिऱ्याचे ब्रेसलेट इत्यादींचा दागिन्यांचा समावेश आहे.

    Actress Sonam Kapoor stolen jewelery Purchesed by Goldsmith is arrested in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे