• Download App
    सीतेच्या भूमिकेवरून सिनेअभिनेत्री करिना कपूर ट्रोल, नेटकऱ्यांचा बहिष्काराचा इशारा|Actress Kareena Kapoor trolls from Sita's role, netizens warn of boycott

    सीतेच्या भूमिकेवरून सिनेअभिनेत्री करिना कपूर ट्रोल, नेटकऱ्यांचा बहिष्काराचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – निर्माता अलौकिक देसाई यांच्या ‘सीता-द इनकार्नेशन’ या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करिना कपूर-खानने तब्बल बारा कोटी रुपये मानधन मागितल्यावरून तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.Actress Kareena Kapoor trolls from Sita’s role, netizens warn of boycott

    तसेच सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी हिंदू अभिनेत्रीच घ्यावी, असे सांगत करिनावर बहिष्कार टाकण्याची मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे. करिनाने जर सीता मातेची भूमिका साकारली, तर तो सीतेचा आणि हिंदू धर्माचा अपमान होईल, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.



    सीता-द इनकार्नेशन या आगामी चित्रपटासाठी करिना कपूरला विचारणा करण्यात आली. त्यासाठी तिने १२ कोटींचे मानधन मागितले. तसेच सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना हिंदू अभिनेत्री मिळाली नाही का, असा सवाल केला.

    Actress Kareena Kapoor trolls from Sita’s role, netizens warn of boycott

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य