• Download App
    यूपीमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल अभिनेता वरुण धवनला ठोठावण्यात आला दंड। Actor Varun Dhawan fined for riding a bike without wearing helmet in UP

    यूपीमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल अभिनेता वरुण धवनला ठोठावण्यात आला दंड

    वृत्तसंस्था

    कानपूर (उत्तर प्रदेश) : यूपीमध्ये हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल अभिनेता वरुण धवनला दंड ठोठावण्यात आला आहे. Actor Varun Dhawan fined for riding a bike without wearing helmet in UP



    पोलिसांनी अभिनेता वरुण धवनला हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल दंड केला आहे. बाईकच्या नंबर प्लेटबाबत त्याला आणखी एक चलन जारी करण्यात येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. वरुण धवन हा आगामी चित्रपट ‘बवाल’ चे शूटिंग कानपूरमध्ये करत आहे. त्या दरम्यान त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

    Actor Varun Dhawan fined for riding a bike without wearing helmet in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India GDP : तिसऱ्या तिमाहीत GDP वाढ 7.8% राहिली; 50% ट्रम्प टॅरिफ असूनही अर्थव्यवस्था मजबूत

    अमेरिका आणि इजरायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे युवराज खूश इराण मध्ये नवी राजवट आणायची प्रतिज्ञा

    PM Modi : PM म्हणाले- 12 वर्षांत भारताने आपली ताकद ओळखली; विकसित देश आमच्यासोबत व्यापार करार करत आहेत; मिलेनियल्सनंतर Gen-Z काँग्रेसला धडा शिकवेल