• Download App
    बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात प्रवेश; १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू । Access to police account on the basis of fake driving license; 12 Dilli police constables fired

    बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात प्रवेश; १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बनावट वाहन परवान्याच्या आधारे पोलिस खात्यात भरती झालेल्या १२ पोलिस कॉन्टेबलना पदावरून डच्चू देण्यात आला आहे. Access to police account on the basis of fake driving license; 12 Dilli police constables fired

    नोकरीवरून हकालपट्टी केलेल्या या पोलिस कॉन्टेबलनी बनावट वाहन परवान्याच्या आधारे नोकरी मिळविली होती. त्यांच्याविरोधात आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण २०१२ मधील आहे.



    एका पोलिस कॉन्टेबलकडे बनावट वाहन परवाना आढळला होता. त्यानंतर चौकशीची चक्रे फिरली. पाहता पाहता १२ जणांनी अशाच प्रकारे पोलिस खात्यात भरती होण्यासाठी बनावट वाहन प्ररवान्यांचा आधार घेतल्याचे उघड झाले. एकंदरीत हे प्रकरण फसवणुकीचे असल्याचे उघड झाले. त्यांचे पितळ उघडे पडल्यावर त्यांना नोकरीतून काढून टाकले आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    Access to police account on the basis of fake driving license; 12 Dilli police constables fired

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही