• Download App
    प्रणव मुखर्जींचे चिरंजीव अभिजित मुखर्जींनी काँग्रेस सोडली; ममतांवर स्तुतिसुमने उधळत तृणमूळमध्ये दाखल Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee joines TMC

    काँग्रेसने एकदा आमदार दोनदा खासदार केलेले प्रणवदांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी गेले ममतांकडे…!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता – माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आज ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee joines TMC

    ममतांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याची स्तुती अभिजित यांनी तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केली. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याच्या बळावर ज्या प्रकारे भाजपची जातीय लाट थोपविली,

    त्याच प्रकारे इतर समविचारी पक्षांच्या मदतीने संपूर्ण देशात त्या भाजपची जातीय लाट रोखू शकतात, असा दावा अभिजित मुखर्जी यांनी केला.

    Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee joines TMC

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!