प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धुतले. Aam Aadmi Party MLA Gulab Singh Yadav bitten by the workers themselves
गुलाब सिंह यादव हे दिल्ली महापालिका निवडणुकीच्या बैठका घेत असताना उमेदवारांना तिकीट विक्री करत होते, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
यावरून गुलाब सिंह यादव यांचा कार्यकर्त्यांशी जोरदार वाद झाला. त्यावेळी चिडलेल्या कार्यकर्त्यांनी गुलाब सिंह यादव यांची चांगलीच धुलाई केली. गुलाब सिंह यादव बैठकीतून बाहेर पडले आणि धावत सुटले त्यावेळी कार्यकर्तेही त्यांच्या मागे धावले आणि धावत धावत जाऊन त्यांची धुलाई केली.