• Download App
    गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोला सादर |A proposal to include the forts in the World Heritage List was submitted to UNESCO

    गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोला सादर

    महाराष्ट्रातील एकूण १२ किल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.A proposal to include the forts in the World Heritage List was submitted to UNESCO

    यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.



    हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

    भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, जाणता राजा आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर म्हणजे गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोला प्रस्ताव सादर केला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

    A proposal to include the forts in the World Heritage List was submitted to UNESCO

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!