वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एलपीजी सिलिंडरची नवी किंमत जाहीर झाली असून बुधवारी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस सिलिंडर आजपासून 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन किंमत जाहीर झाल्यानंतर, गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 2219 रुपये, कोलकात्यात 2322 रुपये, मुंबईत 2171.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2373 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.A major reduction in the price of commercial gas cylinders; 19 kg cylinder cheaper by Rs
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
कमर्शिअल गॅस सिलिंडच्या दरात कपात करण्यात आली असली तरी घरी वापरण्यात येणाऱ्या गॅसच्या दरात कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसात महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. त्यामुळे या ग्राहकांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ कमर्शिअल म गॅस सिलिंडच्या दरातच कपात करण्यात आली आहे.
A major reduction in the price of commercial gas cylinders; 19 kg cylinder cheaper by Rs
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : भारताची जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली; जाणून घ्या जीडीपी म्हणजे काय? किती प्रकारचा असतो? जीडीपी मोजतात कसा?
- भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!
- तिकिटावरून काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे ;सोनियांचा नाराज गुलाम नबी आझाद यांना फोन; आनंद शर्मा पक्ष सोडणार असल्याची चर्चा
- मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास 8 दिवसांत कायद्याचा बडगा!!; महापालिकेचे आदेश