• Download App
    संसद सुरक्षाभंग घटनेनंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता CISFकडे सुरक्षेची जबाबदारी|A major decision by the Home Ministry after the Parliament security breach incident now CISF is responsible for security

    संसद सुरक्षाभंग घटनेनंतर गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता CISFकडे सुरक्षेची जबाबदारी

    आतापर्यंत दिल्ली पोलीस संसदेची सुरक्षा सांभाळत होते.


    विशेष प्रतिनिधी

    संसद सुरक्षाभं प्रकारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपवण्यात आली आहे.A major decision by the Home Ministry after the Parliament security breach incident now CISF is responsible for security

    आतापर्यंत दिल्ली पोलीस संसदेची सुरक्षा सांभाळत होते. गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की संसद भवन परिसराच्या सर्वसमावेशक सुरक्षेची जबाबदारी CISF घेणार आहे. संसदेच्या सुरक्षेबाबतही विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.



    CISF हा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा (CAPF) एक भाग आहे, जो आण्विक आणि एरोस्पेस डोमेन, नागरी विमानतळ आणि दिल्ली मेट्रोमधील आस्थापनांचे रक्षण करतो.

    याशिवाय दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्रालयांच्या इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारीही सीआयएसएफकडे आहे. अशाप्रकारे सरकारच्या निर्णयानंतर आता सीआयएसएफकडेही देशातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी आली आहे.

    A major decision by the Home Ministry after the Parliament security breach incident now CISF is responsible for security

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    2006 च्या साखळी बॉम्बस्फोटातले 12 आरोपी निर्दोष सुटलेच कसे?, अंतर्मुख होऊन विचार करण्याचा उज्ज्वल निकमांचा परखड सल्ला!!

    UIDAI : शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्याची योजना; UIDAI 7 कोटी मुलांचे बायोमेट्रिक्स अपडेट करणार

    Chhangur Baba : छांगूर बाबाचा निकटवर्तीय करोडपती बाबूला एटीएसकडून अटक; राजेश उपाध्याय बलरामपूर कोर्टात तैनात