• Download App
    ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात महिला पोलिस हवालदाराची पाच किलोमीटर पायपीट |.A five-kilometer walk of a police constable carrying a senior woman on his back in the desert of Kutch

    ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात महिला पोलिस हवालदाराची पाच किलोमीटर पायपीट

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात एका महिला पोलिस या तब्बल पाच किलोमीटर चालल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.A five-kilometer walk of a police constable carrying a senior woman on his back in the desert of Kutch

    पोलिस हवालदार वर्षा परमार, असे त्यांचे नाव आहे.कच्छ (गुजरात) च्या वाळवंटात या २७ वर्षीय पोलिस हवालदार यांनी बेहोश झालेल्या ८६ वर्षीय महिलेला कडक उन्हात पाठीवर घेतले.



    पाच किमी चालत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची शिफारस पुरस्कारासाठी केली आहे.

    A five-kilometer walk of a police constable carrying a senior woman on his back in the desert of Kutch

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली