पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबाद मध्ये घरी जाऊन आईचे अंतिम दर्शन घेतले. A final farewell to Mother Goddess
त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आई हिराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
हिराबेन मोदींच्या पार्थिवावर धार्मिक साध्या पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.
A final farewell to Mother Goddess