• Download App
    जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; 'LOC'जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त! A big assassination plot was foiled in Jammu Weapons thrown by drone near LOC seized by security forces

    जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; ‘LOC’जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त!

    जम्मूच्या अखनूर येथील पालनवाला येथे शस्त्रांचा साठा जप्त केला.

    विशेष प्रतिनिधी

    अखनूर : जम्मूमध्ये दहशत माजवण्याचा सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांचा कट सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. गुरुवारी लष्कर आणि जम्मू पोलिसांच्या संयुक्त पथकाने नियंत्रण रेषेजवळ जम्मूच्या अखनूर येथील पालनवाला येथे शस्त्रांचा साठा जप्त केला. A big assassination plot was foiled in Jammu Weapons thrown by drone near LOC seized by security forces

    जम्मू पोलीस आणि लष्कराच्या पथकाने आज सकाळी नियंत्रण रेषेजवळ पालनवालाजवळ संयुक्त शोध मोहिमेत एक संशयास्पद बॉक्स जप्त केला. बॉक्स उघडला असता त्यात शस्त्रे आढळून आली.

    सीमेपलीकडे बसलेल्या दहशतवाद्यांनी ड्रोनच्या सहाय्याने ही शस्त्रे येथे आणली. मात्र शस्त्रास्त्र तस्कर पुढे पाठवण्याआधीच सुरक्षा दलाच्या पथकाने ते ताब्यात घेतले. अशाप्रकारे पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा नापाक डाव सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे.

    A big assassination plot was foiled in Jammu Weapons thrown by drone near LOC seized by security forces

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    World War III : तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची घंटा वाजली! आता चीन अन् रशिया कोणते मोठे पाऊल उचलणार?

    IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!