• Download App
    7 वा वेतन आयोग: नव्या सरकारने शपथ घेताच कर्मचाऱ्यांना दिली भेट, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ|7th Pay Commission New government gives hearty gift to sworn in employees, dearness allowance increased by 4 percent

    7 वा वेतन आयोग: नव्या सरकारने शपथ घेताच कर्मचाऱ्यांना दिली भेट, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

    सिक्कीममध्ये नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी नुकतेच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


    नवी दिल्ली : तुम्ही सिक्कीम राज्यातील सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला आहे. वाढीव DA 1 जुलै 2023 पासून मोजला जाईल. एवढेच नाही तर सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 174.6 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजाही पडणार आहे. सरकार स्थापन होताच महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना एक भेट मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे…7th Pay Commission New government gives hearty gift to sworn in employees, dearness allowance increased by 4 percent



    सिक्कीममध्ये नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी नुकतेच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावून राज्य कर्मचाऱ्यांचा डीए वाढवून मोठी बातमी दिली. सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. हा निर्णय 1 जुलै 2023 पासून लागू होणार आहे. म्हणजेच या जुलै महिन्यात लाखो रुपये थकबाकी म्हणून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

    केंद्रातही नवे सरकार स्थापन झाले आहे. केंद्र सरकारही महागाई भत्त्यात वाढ करून आपल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना भेट देणार आहे, अशी अपेक्षा आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता दिला जातो. ते 54 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. असे झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारात बंपर वाढ होईल. पहिला निर्णय घेत पीएम मोदींनी काल पीएम किसान निधीवर शेतकऱ्यांच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती.

    7th Pay Commission New government gives hearty gift to sworn in employees, dearness allowance increased by 4 percent

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान