Tuesday, 13 May 2025
  • Download App
    नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला। 62 MLA came at sidhus residence

    नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी घरी आमदारांना आमंत्रित केले. किमान ६२ आमदार त्यावेळी उपस्थित होते. 62 MLA came at sidhus residence

    सिद्धू यांनी आज ऐतिहासिक सुवर्णमंदिराला भेट दिली तेव्हा अनेक आमदार त्यांच्याबरोबर होते. अमरिंदर यांची भूमिका अजूनही ताठर असून सिद्धू यांनी आपली जाहीर माफी मागावी या मागणीवरही ते ठाम आहेत.



    सिद्धू यांच्या गटातील आमदारांनीच अमरिंदर यांना प्रत्यूत्तर दिले. सिद्धू यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचे अनेक आमदारांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले.

    उद्या सूत्रे घेणार

    दरम्यान, सिद्धू शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंडीगड येथील काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. कार्याध्यक्ष कुलजीतसिंग नाग्रा यांनी ही माहिती दिली.

    62 MLA came at sidhus residence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!