• Download App
    26000 तासांची मेहनत, 28 फुटी प्रतिमा; राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण !6000 hours of hard work, 28 feet image; Unveiling of Netaji's statue on duty path in capital Delhi

    26000 तासांची मेहनत, 28 फुटी प्रतिमा; राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण !

    विशेष प्रतिनिधी 

    26000 तासांची मेहनत 28 फुटी प्रतिमा, कर्तव्यपथावर नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण!! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया गेटवरील चबुतऱ्यात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. 6000 hours of hard work, 28 feet image; Unveiling of Netaji’s statue on duty path in capital Delhi

    तब्बल 26000 तासांची मेहनत घेऊन कुमावत या कलावंताने नेताजींचा 28 फुटी ग्रॅनाईटचा भव्य पुतळा साकारला आहे. त्याचवेळी राजपथाच्या कर्तव्यपथ या नामांतर फलकाचे अनावरण पंतप्रधान मोदींनी केले. त्याची ही क्षणचित्रे…

    6000 hours of hard work, 28 feet image; Unveiling of Netaji’s statue on duty path in capital Delhi

    Related posts

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या होणार सुनावणी

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार