• Download App
    भारत-बांग्लादेश सीमेवर जाणवले भूकंपाचे हादरे , ६.३ रिश्टर स्केलची तीव्रता, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण । 6.3 magnitude earthquake shakes India-Bangladesh border

    भारत-बांग्लादेश सीमेवर जाणवले भूकंपाचे हादरे , ६.३ रिश्टर स्केलची तीव्रता, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

    भारत म्यानमार सीमेवरील बांग्लादेशच्या चितगांव पासून पुर्वेकडे १७५ किमीवर भूकंपाचं केंद्र असाव. 6.3 magnitude earthquake shakes India-Bangladesh border


    विशेष प्रतिनिधी

    ढाका : भारत आणि बांगलादेश सीमेवर भूकंपाचे धक्के बसले आहेत.युरोपीयन-भूमध्य भूकंप केंद्राने याबाबतची माहिती दिली आहे.हे भूकंपाचे धक्के शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या आसपास बसले आहेत. भारत म्यानमार सीमेवरील बांग्लादेशच्या चितगांव पासून पुर्वेकडे १७५ किमीवर भूकंपाचं केंद्र असाव.

    दरम्यान भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. हे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. भूकंपाचे हादरे जाणवत असताना काही लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याचेही समोर आलेय.

    6.3 magnitude earthquake shakes India-Bangladesh border

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!