• Download App
    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू; इंडियन मेडिकल असोसिएशनकडून माहिती। 594 Doctors lost Their Life in Second Wave of Corona; Information from the Indian Medical Association

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू; इंडियन मेडिकल असोसिएशनकडून माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य विषयक सेवा देणाऱ्यांना अहोरात्र कष्ट उपसले आहेत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५९४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली. 594 Doctors lost Their Life in Second Wave of Corona; Information from the Indian Medical Association

    कोरोनाने देशात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत जूनपासून रुग्णसंख्या आता कमी होत चालली आहे. परंतु रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कोरोनाचे शिकार आले आहेत, असे आएमए मृत डॉक्टरांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.


    खबरदार डाॅक्टरांनो, राज्य सरकारविरुद्ध अपमानास्पद भाषेत टीका करू नका! पोलिसांची ‘आयएमए’ला सक्त ताकीद


    देशातील मृतांमधील सर्वाधिक डॉक्टर राजधानी दिल्लीतील असल्याचे माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले. आयएमएने राज्यांप्रमाणे डेटा शेअर केला आहे. यामध्ये दिल्लीनंतर बिहार आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे. एकूण मृत्यूंपैकी ४५ टक्के मृत्यू हे या तीन राज्यांमध्ये झाले आहेत.
    कोरोना महामारीत एकूण १३०० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं आयएमएने सांगितलं आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात १७ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

    594 Doctors lost Their Life in Second Wave of Corona; Information from the Indian Medical Association

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!