• Download App
    लडाख मधील कारगिल भागात 5 रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के | 5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    लडाख मधील कारगिल भागात ५ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

    विशेष प्रतिनिधी

    कारगिल : काल संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास लडाखमधील कारगील भागात तीव्र भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप तरी मिळालेली नाहीये त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या भूकंपाची माहिती ani ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेली आहे.

    5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    26 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमधील मंडी मध्येदेखील भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता मागे झालेल्या भूकंपापेक्षा जास्त होती. मागील सात दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त क्षमतेचा धक्का येथे जाणवला होता. पण या मालिकेमध्ये देखील कोणतीही जीवित व वित्तहानी झाली न्हवती.


    Indonesia Earthquake : ७.३ तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरले, त्सुनामीचा इशारा


    या वर्षात देशातील बऱ्याच भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवले होते. 22 डिसेंबर रोजी कर्नाटकमधील बंगळूर जवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात सकाळी सलग 2 दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.9 आणि 3 इतकी होती.

    5 magnitude earthquake in Kargil, Ladakh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mukesh Ambani : भारतात बनतील 100 नवीन ‘रिलायन्स’; मुकेश अंबानी म्हणाले- AI ला घाबरू नका, ते नोकऱ्या देईल

    IndiGo : इंडिगोविरुद्ध CCI ने चौकशीचे आदेश दिले; म्हटले- जाणूनबुजून हजारो विमानांची उड्डाणे रद्द केली, यामुळे लाखो प्रवासी त्रस्त झाले

    NSA Ajit Doval : डोभाल यांच्या बॅकडोअर डिप्लोमसीमुळे झाली अमेरिकेशी ट्रेड डील; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना म्हटले होते- झुकणार नाही, ट्रम्प पद सोडण्याची वाट पाहावी लागली तरी