• Download App
    ऑक्सिजनच्या अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू ; दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील घटना |25 corona patients die due to lack of oxygen; Incident at Sir Gangaram Hospital in Delhi

    ऑक्सिजनच्या अभावी 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू ; दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील घटना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :  दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात 25 रुग्णांनी ऑक्सिजनच्या अभावी आज जीव गमावला आहे. अजूनही 60 रुग्णांचा जीव धोक्यात आहे.25 corona patients die due to lack of oxygen; Incident at Sir Gangaram Hospital in Delhi

    सर गंगाराम रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ऑक्सिजनचा पुरवठा काही तास चालेल. व्हेन्टिलेटर आणि बीआयपीएपी मशिन प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे गंभीर स्थितीत असलेल्या 60 रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.



    दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे.गुरुवारी GTB रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला.

    त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. पण वेळेत ऑक्सिजनचा टँकर पोचल्याने रुग्णांचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

    25 corona patients die due to lack of oxygen; Incident at Sir Gangaram Hospital in Delhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत