वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २४५१रुग्ण आढळले असून १४ हजारवर सक्रिय प्रकरणे आढळली आहेत. 2451 corona in the last 24 hours in the country; Patients found, 14,000 active cases
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोविडचे २४५१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान, कोरोना विषाणूची लागण झालेले १५८९ रुग्ण बरे झाले आहेत,
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४,२५,१६.०६८ झाली आहे आणि बरे होण्याचा दर ९८.७५ % आहे. त्याच वेळी, कोविडची सक्रिय प्रकरणे १४२४१ वर पोहोचली आहेत.
2451 corona in the last 24 hours in the country; Patients found, 14,000 active cases
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना करून दिली संतवचनाची आठवण; पण कारवाईस पोलिसांना प्रतिबंधही!!
- Raj Thackeray : संभाजीनगरची सभा, पोलिसांची विनंती आणि चंद्रकांत खैरेंच्या म्हणण्यानुसार भाड्याची माणसे!!
- असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला
- मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी
- कंपनीच्या नावे फोन करून पाच लाखांची फसवणूक