वृत्तसंस्था
मॉस्को : युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. रशियाबरोबर युक्रेनचा युद्धाचा कधीही भडका उडण्याची शक्यता असल्याने त्यांची भीतीमुळे गाळण उडाली आहे. 18,000 Indian students stranded in Ukraine; Fear of war with Russia
विद्यार्थ्याबाबत दूतावासाने तपशील मागवला आहे. १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. येथील विविध विद्यापीठांमध्ये
ते वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासात नोंदणी केली आहे. दूतावासाने विद्यार्थ्यांकडून युक्रेन आणि भारतातील त्यांच्या पत्त्यांसह आणखी काही माहिती मागवली आहे. युक्रेनच्या सीमेवर मोठ्या संख्येने रशियन सैनिक तैनात आहेत. मात्र, दोन्ही देशांनी तूर्त तरी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पण, त्याचे परिणाम भारतीय विद्यार्थ्यावर होत आहेत.
18,000 Indian students stranded in Ukraine; Fear of war with Russia
महत्त्वाच्या बातम्या
- वर्क फ्रॉम होम सर्वांनाच आवडले ; ८२ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचेच नाही
- अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणात युवक कॉँग्रेसच्या नेत्यांनी १०० हून अधिक मुलींना ब्लॅकमेल करून केला होता बलात्कार
- शालेय विद्यार्थिनी असताना झाला होता सामूहिक बलात्कार, ३० वर्षांनंतर आजी झाल्यावरही सुरू सुनावणी, अजमेरमधील खादिम बंधूंचे सामूहिक बलात्कार प्रकरण