वृत्तसंस्था
नवी दिल्ली :गेल्या ३ वर्षात गटार सफाई करताना झालेल्या अपघातात १६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी बुधवारी दिली. 161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu
राज्यसभेत त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत गटार आणि सेप्टिक टाक्यांची साफसफाई करताना झालेल्या अपघातात १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की २०१९ मध्ये ११८ , २०२० मध्ये १९ आणि २०२१ मध्ये २४ मृत्यू झाले. कुमार यांच्या मते, सर्वाधिक मृत्यू तामिळनाडू मध्ये २४ मृत्यू झाले आहेत.
161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu
महत्त्वाच्या बातम्या
- त्या दोघी म्हणतात आम्ही एकत्रच राहणार, पुण्यात समलिंगी तरुणींचा लिव्ह इन करार
- निरपराधांच्या नरसंहारामुळे संताप, रशियाला यूनोच्या मानवी हक्क समितीतून केले निलंबित
- चीनच्या कच्छपि लागून श्रीलंकेत आगडोंब, मानवतावादी भूमिकेतून भारताकडून पुन्हा ७५ हजार मेट्रिक टन इंधन पुरवठा, जीवनावश्यक औषधांचीही मदत
- प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेणाऱ्या आणि निवडणुकीची प्रक्रिया रद्द ठरविणाऱ्या कायद्यांना सर्वोच्च आव्हान, महाविकास आघाडी सरकारने केले होते कायदे