• Download App
    अप्रचार करणारी १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; केंद्र सरकारची कारवाई; सहा पाकिस्तानी चॅनेलचा समावेश । 16 YouTube news channel blocks spreading propaganda; Central government action; Includes six Pakistani channels

    अप्रचार करणारी १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक; केंद्र सरकारची कारवाई; सहा पाकिस्तानी चॅनेलचा समावेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाविरोधात अप्रचार करणारी १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने ही कारवाई केली असून त्यात सहा पाकिस्तानी चॅनेलचा समावेश आहे. 16 YouTube news channel blocks spreading propaganda; Central government action; Includes six Pakistani channels



    सरकारने सोमवारी सांगितले की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित अपप्रचार करण्यात गुंतलेल्या १६ युट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. यातील ६ चॅनेल्स पाकिस्तानचे आणि १० भारतातील आहेत.

    सरकारच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्या जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरवत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

    16 YouTube news channel blocks spreading propaganda; Central government action; Includes six Pakistani channels

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त