• Download App
    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता 16 missing after boat capsizes

    वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता

    विशेष प्रतिनिधी

    रांची : झारखंडमधील धनबादजवळील बारबांदिया पुलाजवळ आज वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता झाले आहेत.16 missing after boat capsizes

    जामतारा जिल्हा प्रशासनाने सांगितले की बोटीतील १८ हून अधिक लोक निरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते.

    चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.

    16 missing after boat capsizes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!