• Download App
    कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवाशी नॉट रिचेबल; पालिकेकडून शोध मोहीमेला सुरुवात 109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali

    कल्याण डोंबिवलीत परदेशातून आलेले १०९ प्रवाशी नॉट रिचेबल; पालिकेकडून शोध मोहीमेला सुरुवात

    विशेष प्रतिनिधी

    कल्याण : दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक ३३ वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्याने त्याच बरोबर नायजेरियातून दोन वर्षांनी डोंबिवलीत आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने महानगरपालिका सतर्क झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेले १०९ जण नॉट रिचेबल झाले आहेत. 109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali; Search operation started by the municipality


    कल्याण डोंबिवलीत पावसाने झोडपले अनेक भागात पाणीच पाणी


    महानगरपालिकेने त्यांच्या संपर्कात असलेले नातेवाईक व इमारतीत राहणाऱ्या लोकांची rt-pcr तपासणी सुरू केली आहे. महानगरपालिका आयुकतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पालिका शासनाकडून विविध देशातून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या २९५ नागरिकांची यादी मिळाली.

    त्यापैकी ८८ नागरिकांची ऑंटी जैन टेस्टिंग करण्यात आली असून ३४ लोकांचा अहवाल नेगेटिव्ह आले असून ४८ प्रवाशांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सागत या यादीतील १०९ पैकी काही प्रवाशांचे फोन स्विच ऑफ तर काही प्रवशांच्या घराला कुलूप असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यांनी दिली.

    त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली तयार केली आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस होम कोरोटाईन बंधनकारक केले आहे.

    109 passengers from abroad not reachable in Kalyan Dombivali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार