वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नक्षलग्रस्त भागात १०,६०० किमी रस्त्यांचे जाळे तयार केले आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. नक्षलग्रस्त भागात १०६०० किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात सुमारे १३००० कोटी रुपये खर्चून१०६०० किमी रस्ते बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. 10,600 km road network in Naxal-affected areas; Information of Union Minister of State Nityanand Rai
राय यांच्या म्हणण्यानुसार, नक्षलग्रस्त भागाचा विकास पाहता, रस्ते नेटवर्क, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि शिक्षण सुविधा वाढवण्यासाठी विविध मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत.
10,600 km road network in Naxal-affected areas; Information of Union Minister of State Nityanand Rai
महत्त्वाच्या बातम्या
- आणखी एक देश दिवाळखोरीत : श्रीलंकेनंतर आता लेबनॉनने जाहीर केले गंभीर आर्थिक संकट; तिजोरी रिकामी, खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
- मोदी सरकारची पुन्हा डिजिटल स्ट्राइक : पहिल्यांदाच देशातील १८, तर ४ पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांच्या यूट्यूब चॅनलवर बंदी, देशविरोधी कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप
- दिल्लीत तीनऐवजी एक महापालिका करणारे विधेयक राज्यसभेतही मंजूर, टीका करणाऱ्या ‘आप’ला अमित शहांनी दाखवला आरसा
- वकील सतीश उके आणि त्यांच्या भावाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल, ईडीची मोठी कारवाई