• Download App
    महिलांची सुरक्षा आता रामभरोसे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका|Women's safety is Now In Rams Hand

    WATCH:महिलांची सुरक्षा आता रामभरोसे चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांची ठाकरे- पवार सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : राज्यात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे महिला आणि तरुणींची सुरक्षा रामभरोसे आहे, अशी टीका भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी महाविकास आघाडीवर केली.Women’s safety is Now In Rams Hand

    आधी पुण्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि आता मुंबईत तरुणीसोबत पाशवी कृत्य झाले. गुन्हेगारी प्रवृत्तींना सरकारचा धाकच उरलेला नाही. असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री घराबाहेर पडायला तयार नाहीत,



    मंत्री स्वतःची कातडी वाचवण्यात व्यग्र आहेत आणि राज्यातील महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे?अशी टीका मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी केली आहे.

    •  महिला आणि तरुणींची सुरक्षा रामभरोसे
    •  राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ
    • प्रथम पुण्यात नंतर आता मुंबईत बलात्कार
    •  गुन्हेगार मोकाट; कायद्याचा धाक उरलाच नाही
    • मुख्यमंत्री घरात बसून कारभार पाहतायत
    •  मंत्री स्वतःची कातडी वाचविण्यात मग्न

    Women’s safety is Now In Rams Hand

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ