• Download App
    'ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत', ठराव मंजूर । without OBC reservation No election', resolution passed today

    ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नकोत’, ठराव मंजूर

    वृत्तसंस्था

    मुंबई : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेऊ नयेत, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. without OBC reservation No election’, resolution passed today

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हा ठराव विधानसभेत मांडला. आता तो निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भात सकाळी विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.ठराव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला पाठिंबा दिला.



    या निर्णयामुळे आता आगामी महापालिकेसह अन्य निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलल्या जाणार असून मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमले जाणार आहेत. जोपर्यंत सरकार इंम्पिरिकल डेटा गोळा करून सादर करत नाही. तो पर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तसेच निवडणुकाही होणार नाहीत.

    without OBC reservation No election’, resolution passed today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!